सब ब्रोकर होण्याचे फायदे
चॉईस सब ब्रोकर बना
चॉईससारख्या एका विश्वासार्ह मित्रासोबत सब ब्रोकरची फ्रँचायझी, जी तुम्हाला मोठे होण्यास सर्वतोपरी मदत करेल!
आताच जाईन कराजास्त विका! जास्त कमवा!
चॉईसजवळ ३० वर्षांपेक्षा जास्त काळाच्या अनुभवासोबतच अनेक वित्तीय उत्पादनांचा मिळून एक व्यापक पोर्टफोलिओ आहे. सब ब्रोकरकडे वित्तीय उत्पादनांची पूर्ण श्रृंखला विकण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
आताच सुरु कराइक्विटी, कमोडिटी आणि करन्सी ब्रोकींग
म्युचअल फंड वितरण
विमा
किरकोळ कर्ज
चॉईस सब ब्रोकर का बनावे?
तुम्ही अतिशय प्रसिद्ध आणि सेबीकडून सन्मानित चॉईस ग्रूपचा भाग बनू शकता. कोणत्याही स्टॉक एक्सचेंज (NSE/BSE) सोबत रजिस्टर करा आणि एका प्रतिष्ठित ब्रँडसोबत स्टॉक मार्केटमध्ये सब ब्रोकर बना!
15L+
ग्राहक
217
स्थानिक कार्यालये
67K+
फ्रँचायझी
5K+
कर्मचारी
चॉईस सब ब्रोकर बनण्यासाठी कोण पात्र आहे?
कोणीही, जो आपल्या उत्त्पन्नाचा नियमित स्रोत बनू इच्छित असेल.
विकास तर होणारच, जेव्हा तुम्ही आमच्या सोबत जोडले जाल!
आताच जाईन करासब ब्रोकर फ्रँचायझी ऑफर
खाली दिलेल्या तक्त्यात प्रति खाते प्रोत्साहन प्रस्ताव पाहा!
| मार्जिन श्रेणी | प्रत्येक खात्यासाठी प्रोत्साहन |
|---|---|
| ₹1 – ₹20,000 | ₹200 |
| ₹20,001 – ₹40,000 | ₹350 |
| Above ₹40,001 | ₹600 |